संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
ग्रुप ग्रामपंचायत विंचूरगवळी(सुलतानपूर)
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
विंचूरगवळी(सुलतानपूर) ग्रुप ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
उ. विंचूरगवळी हे गाव नाशिक तालुका व नाशिक जिल्ह्यात आहे.
उ. गावाची एकूण लोकसंख्या २३४७ आहे.
उ. राष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन योजना, विहिरी तसेच आरओ वॉटर फिल्टरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.