ग्रुप ग्रामपंचायत विंचूरगवळी (सुलतानपूर)

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

गाव सर्वसाधारण माहिती: विंचूरगवळी (सुलतानपूर) हे गाव नाशिक तालुका व नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. गावाची एकूण लोकसंख्या २३४७ असून त्यामध्ये १०५८ स्त्रिया व १२८९ पुरुषांचा समावेश आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ६२४.०९ हेक्टर असून त्यापैकी गावठाण क्षेत्र ४ हेक्टर आहे. बागायती क्षेत्र १३७.३०६ हेक्टर, पडीत जमीन ३० हेक्टर तर वनजमीन २० हेक्टर आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची गायरान व मैदान जमीन उपलब्ध आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

पदसंपूर्ण नावहुद्दाजागेचा प्रकारसंपर्क क्रमांक
सरपंचसौ. अनिता विजय रिकामेसरपंचसर्वसाधारण7972941440
उपसरपंचश्री. उत्तमराव अमृता रिकामेउपसरपंचसर्वसाधारण9657460013
सदस्यश्री. दत्तात्रय दामोदर काळेसदस्यसर्वसाधारण9423579617
सदस्यासौ. फुल्याबाई संजय कुवरसदस्यसर्वसाधारण9834032217
सदस्यासौ. चंद्रकला भाऊराव गवळीसदस्यसर्वसाधारण9850360497
सदस्यश्री. दत्तात्रय भिवसेन कुवरसदस्यसर्वसाधारण7498593874
सदस्यासौ. मनिषा प्रविण जाधवसदस्यसर्वसाधारण9657261558
सदस्यासौ. लता मधुकर रिकामेसदस्यसर्वसाधारण9011318462
सदस्यश्री. विजय दत्तात्रय रिकामेसदस्यसर्वसाधारण9764155777
अधिकारीश्री. धुडकू विनायक पाटीलग्रामपंचायत अधिकारी9960204985
कर्मचारीश्री. मच्छिंद्र निवृत्ती रिकामेग्रा.प. कर्मचारी9763993475
कर्मचारीसौ. स्वाती अमोल रिकामेग्रा.प. कर्मचारी9657402010

गावाची सर्वसाधारण माहिती

गावाचे नावविंचूरगवळी
तालुकानाशिक
जिल्हानाशिक
लोकसंख्याएकूण 2347 (स्त्री: 1058, पुरुष: 1289)
एकूण क्षेत्र624.09 हेक्टर
गावठाण4 हेक्टर
बागायती क्षेत्र137.306 हेक्टर
पडीत जमीन30 हेक्टर
वनजमीन20 हेक्टर
ग्रामपंचायत मालकीगायरान – होय, मैदान – हो
घरेपक्की – 350, कच्ची – 180

सुविधा व शेती माहिती

पिण्याचे पाणीराष्ट्रीय पेयजल योजना, जलजीवन मिशन, विहिरी
सांडपाणी निचरागटारी – होय, शोषखड्डे – होय
आरोग्य सुविधाउपकेंद्र ग्रामीण रुग्णालय
शिक्षण2 अंगणवाड्या, जि.प. प्राथमिक शाळा
प्रमुख पिकेद्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला, कांदे, गहू, मका, सोयाबीन
पीक क्षेत्रटोमॅटो 90, भाजीपाला 150, कांदे 50, गहू 50, मका 85, सोयाबीन 87 हेक्टर
फळबागायतडाळिंब 25 हेक्टर, द्राक्ष 137 हेक्टर
सिंचन सुविधाविहिरी 300, बोअरवेल 85, शेततळे 2, ओढे 1, बंधारे 7

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी